त्या हल्ल्यामागील सूत्रधार कोण, प्रकाश सुर्वेंचा सवाल BJP vs Shivsena Fight | Prakash Surve | SA4

2023-03-21 2

Prakash Surve: BJP vs Shivsena Fight in Dahisar दहीसरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. प्रकाश सुर्वेंच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच आपल्या कार्यकर्त्याला मारहाण केला, सुर्वेंचा आरोप. पोलिसांनी किरकोळ कलम लावल्याचा आरोप. बिभिषण वारे यांच्यावर अनेक गुन्हे, प्रकाश सुर्वेंचा दावा. गावाकडून गुंड बोलावून हल्ला घडवल्याचा सुर्वेंचा आरोप. "हल्ल्यामागील सूत्रधार कोण, याचा शोध घेतला जावा" (Sachin VO)

#prakashsurve #bjpshivsena #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires